इतिहास व पुराभिलेख
कृष्णाजी अनंत सभासद बखर (१६९७): मोडी हस्तलिखिताचे मूळ पान आणि शिवचरित्राचा अस्सल इतिहास
जिंजीच्या वेढ्यात छत्रपती राजाराम महाराजांच्या हुकुमावरून कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली शिवचरित्राची पहिली अधिकृत बखर. मूळ मोडी हस्तलिखित पानाचे प्रत्यक्ष वाचन आणि ऐतिहासिक महत्व.