नवीन 🚩 नवीन: आपले नाव छत्रपती शिवरायांच्या मोडी लिपीत कोरून पहा आणि मोफत स्टेटस कार्ड बनवा!

मोडी ते मराठी

ऐतिहासिक संशोधन प्लॅटफॉर्म

मोबाईल ॲप इन्स्टॉल करा

प्ले-स्टोअरशिवाय थेट मोबाईलच्या स्क्रीनवर ॲपप्रमाणे सेव्ह करा!

प्ले-स्टोअरशिवाय थेट मोबाईलच्या स्क्रीनवर ॲपप्रमाणे सेव्ह करा!

प्रमुख साधने व सेवा मुख्यपृष्ठ स्वराज्य मोडी नाममुद्रा नवीन कागदपत्र व नकाशे संवर्धन नवीन जुना 7/12 ते आजचा 7/12 ट्रॅकर नवीन गाव दप्तर (सार्वजनिक अभिलेखागार) अभिलेखागार स्वराज्य कुटुंब वंशावळ आलेख नवीन मोडी महसूल शब्दकोश संदर्भ ऐतिहासिक दिनदर्शिका कन्व्हर्टर पाच दिवसांत मोडी शिका कोर्स ब्लॉग व इतिहास ज्ञानपीठ राष्ट्रीय डिजिटल पडताळणी Verify सेवा व व्यावसायिक दर
माहिती व मदत आमच्याविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न संपर्क व कार्यालय
सोशल मीडिया कम्युनिटी
लॉगिन करा
मदत व शंका निरसन केंद्र

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मोडी भाषांतर, जुना ७/१२ वाचन, नाममुद्रा, पेमेंट आणि कायदेशीर वैधतेविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत.

1. स्वराज्य मोडी नाममुद्रा वापरण्यासाठी काही शुल्क आहे का?

स्वराज्य नाममुद्रा

नाही! स्वराज्य मोडी नाममुद्रा हे साधन सर्व शिवभक्त व नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत आहे. आपण दररोज १० मोडी स्टेटस कार्ड्स, डीपी व सनद फ्रेम्स मोफत डाऊनलोड करू शकता. पुढील नाव तयार करण्यासाठी फक्त एकदा पेज रिफ्रेश करावे लागेल.

अजूनही काही शंका किंवा विशेष चौकशी आहे का?

आमच्या सपोर्ट टीमशी 24/7 थेट व्हॉट्सॲपवर संपर्क साधा. आम्ही आपल्या जुन्या कागदपत्रांच्या वाचनासाठी तत्काळ मार्गदर्शन करू.

थेट व्हॉट्सॲपवर विचारा