वतनपत्रे व महसूल
वतनपत्र, इनामपत्र, कौलनामा आणि सनद यांमधील कायदेशीर फरक कसा ओळखायचा?
जुनी कागदपत्रे हातात आल्यावर ते वतन आहे, इनाम आहे की कौलनामा हे कसे ठरवायचे? इनाम निर्मूलन कायदे आणि आजच्या सातबारावरील त्यांचे कायदेशीर स्थान.