सर आमच्या आजोबा यांच्या नावाने कुळ लागले होते...
आमच्या मोठ्या काकाने ती जमीन हेंद्राबाद 1950 32 ग नुसार त्यांच्या नावावर केली...
आमच्या कडे वारस फेर आहे...
त्यात आमच्या वडील व काकाचे नाव का आले नाही...
कृपया मार्गदर्शन करावे...
आम्ही अप्पर कलेक्टर कडे अपील केलीय फेरतपासणी साठी