Medini गावाचे महसूल नाव -तु. क. नारूर आहे पण ग्रामपंचायत चे नाव रांगणातुळसुली आहे जे महसूल सोडून सगळ्या ठिकाणी वापरले जाते. आता गावाचे महसूल नाव बदलुन रांगणातुळसुली करणे शक्य आहे का ? असल्यास प्रक्रिया काय आहे कृपया कळवा.