Santosh मा. सर, सहकारी पतसंस्थांना माहिती अधिकार कायदा लागु होत नाही का? कारण त्यांचेद्वारा तसे मौखिक सांगून अर्ज फेटाळण्यात येत आहे. कृपया कळवावे, धन्यवाद सर.